भाजपाचा निष्ठावान युवा कार्यकर्ता संदीप गावडे…
समाजसेवेचा वसा घेऊन…सह्याद्री पट्ट्यात विकासकामांचा धडाका… ⚡सावंतवाडी ता.२९-: जनतेचे काम कोणतेही असो ते तडीपार नेणार युवा नेतृत्व म्हणून आज फणसवडे गावचे सुपुत्र संदिप गावडे याच्याकडे पाहीले जाते. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ता व उद्योजक आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खास विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात अशा या तडफदार निष्ठावान…
