⚡सावंतवाडी ता.१८-: जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांची निवड विभागासाठी झाली आहे.
जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत
१)अमुल्य घाडी (१७ वर्षांखालील मुलगे) – प्रथम क्रमांक
२) भावेश कुडतरकर (१७ वर्षांखालील मुलगे) – तृतीय क्रमांक
३) राम फाले (१९ वर्षांखालील मुलगे) – तृतीय क्रमांक
या सर्व विद्यार्थ्यांची निवड विभाग स्तरावर झाली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूल ची उत्तुंग भरारी…
