कुडाळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा
कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचे लक्ष ⚡कुडाळ ता.३०-: राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्यासाठी करोडो रुपये खर्च करते. त्याचा उपयोग नागरिकांना होतो का ? हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांचा फैलावर होत आहे. ताप, खोकला, सर्दी, डेंग्यू, मलेरिया अशाप्रकारच्या रुग्णांवर तातडीने उपाययोजना करणे…
