गाबित समाज मालवणकडून आम.
वैभव नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव
⚡मालवण ता.०३-: आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी पावसाळी अधिवेशनात गाबित समाजातील लोकांना भेडसावणारा जात पडताळणीबाबतचा प्रश्न उपस्थित करत त्यावर पर्याय काढण्याची जोरदार मागणी केल्याने याबाबत मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीची सभा गुरुवारी तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली गाबित समाज नागरी…
