Headlines

Global Maharashtra Breaking News

शिष्यवृत्ती परीक्षेत भंडारी हायस्कुलच्या तन्मय परबचे सुयश

⚡मालवण ता.०३-: शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो हायस्कुल मधील इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या कुमार तन्मय महेश परब याने शहरी सर्वसाधारण विभागात तालुक्यात पाचवा तर जिल्ह्यात ३१ वा क्रमांक पटकावला आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी हायस्कुलने उज्वल यश मिळविले असून या प्रशालेमधील इयत्ता…

Read More

तोंडवळी तळाशील येथील बंधारा गेला वाहून

आ वैभव नाईक आहेत जबाबदार:मनसेच्या अमित इंब्रामापुरकर यांचा आरोप मालवण, दि प्रतिनिधीपहिल्याच पावसाळ्यात जोरदार लाटांच्या तडाख्याने तोंडवळी तळाशील येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा काही भाग ढासळला आहे. यावरून हे काम निकृष्ट प्रकारे होत असून याला आमदार वैभव नाईक हे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मालवणच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या निकृष्ट कामाची तक्रार मनसे नेते माजी आमदार…

Read More

कसाल अपक्ष सरपंच राजन परब यांचा भाजप प्रवेश

सरचिटणीस निलेश राणे यांनी केले स्वागत ⚡कुडाळ ता.०३-: कसाल गावचे सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य राजन परब यांनी आज आपल्या ग्रामपंचायत सदस्यांसह भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे भाजप पक्षात प्रवेश केला. राजन परब हे आमचे राणे कुटुंबातले आहेत. त्यांची कामे आपण पूर्ण करू. आमच्या पक्षात त्यांचे स्वागत आहे, असे…

Read More

महसूल विभागाने नागरिकांच्या घरी पोहोचविले दाखले

वैभववाडी प्रतिनिधीशासनाच्या महसूल विभागामार्फत तालुक्यातील लाभार्थ्यांना घरपोच दाखले देण्यात आले. 1 ऑगस्ट पासून राज्यभर महसुल सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दुस-या दिवशी वैभववाडी तालुक्यात सोनाळी, सांगुळवाडी, कुर्ली, बांधवाडी, भूईबावडा, कुसुर आदी गावातील लाभार्थीना महसूल विभागाकडे मागणी केलेले दाखले आज घरपोच देण्यात आले. यामध्ये उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, आदीचा समावेश होता. तलाठी, मंडळ अधिकारी…

Read More

महसूल सप्ताहानिमित्त मतदार जनजागृती रॅली

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताहाच्या अंतर्गत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती वैभववाडी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, महसूल सहाय्यक अमोल पाटील, विलास राठोड, प्रभु सर शिक्षण विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

महसूल विभागाने नागरिकांच्या घरी पोहोचविले दाखले

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताहाच्या अंतर्गत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती वैभववाडी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, महसूल सहाय्यक अमोल पाटील, विलास राठोड, प्रभु सर शिक्षण विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

कुडाळ मालवण मधील विकाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तीन वर्षे लागतील

भाजप सरचिटणीस निलेश राणे:ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पंकज सादये यांचा भाजपात प्रवेश मालवण दि प्रतिनिधीगेल्या नऊ वर्षात मालवण कुडाळ मतदार संघात विकासाची कामे न झाल्याने हा मतदार संघ विकासाच्यादृष्टीने मागे पडला आहे. या मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अडीज तीन वर्षे लागणार आहेत. विकास हा भाजपच करू शकतो, अन्य कोणत्याही पक्षाची डाळ शिजणार नाही,…

Read More

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मृतिदिनानिमीत्त महारक्तदान शिबिराचे आयोजन…

वैभववाडी प्रतिनिधीशहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रावराणे परिवार मित्र मंडळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, रोटरी क्लब वैभववाडी आणि राजेश पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या वतीने दिनांक ७ ऑगस्ट रोजी भारतीय सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना रक्तदान करावयाचे आहे त्यांनी राजेश पडवळ, संजय रावराणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात…

Read More

“त्या” वृद्ध महिलेच्या हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा…

मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांची निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथील वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होऊन फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गुन्हा चालविला जावा अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी वैभववाडी तहसीलदार व वैभववाडी पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महेंद्र उर्फ भया कदम,रुपेश वारंग…

Read More

आमदार वैभव नाईक निष्क्रिय आणि ढोंगी लोकप्रतिनिधी…

नीलेश राणे यांची जोरदार टीका; ढोंगीपणा बंद करून मतदार संघातील कामांवर लक्ष द्या… कुडाळ ता.०३-:आपला मतदारसंघ उघड्यावर टाकून दुसऱ्याच्या मतदारसंघात डोकावणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यासारखा ढोंगी आणि निष्क्रिय आमदार कोण नाही अशी टीका कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख व माजी खासदार निलेश राणे यांनी करून उपवडे गावातील कॉजवेला पडलेल्या भगदाडामध्ये ग्रामस्थांसोबत माजी खासदार निलेश राणे यांनी वृक्षारोपण…

Read More
You cannot copy content of this page