श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या दिनदर्शिका २०२४ चा प्रकाशन…
बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठात श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या साईलीला दिनदर्शिका २०२४ चा प्रकाशन सोहळा बांदा शहराच्या सरपंच प्रियांका नाईक, व भारतीय जनता महीला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यानी मान्यवराचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे खजिनदार राजेश कारेकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, सल्लागार ज्ञानेश्वर केसरकर,…
