रोटरीच्या समरगीत स्पर्धेत मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा व ओझर विद्यामंदिर विजेते
स्पर्धेला मालवण तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡मालवण ता.१३-: स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब मालवण तर्फे घेण्यात आलेल्या ‘शालेय समरगीत समूहगायन’ स्पर्धेस मालवण तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत प्राथमिक गटात मालवण येथील मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेने तर माध्यमिक गटात कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर ने प्रथम क्रमांक पटकावला. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे…
