Headlines

Global Maharashtra Breaking News

युवती सेनेच्या दांडी उपशाखा प्रमुखपदी ज्योती तोडणकर, तन्वी भगत यांची नियुक्ती

⚡मालवण ता.१३-: युवती सेनेच्या दांडी उपशाखा प्रमुखपदी ज्योती तोडणकर, तन्वी भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ-मालवण विधानसभा समन्वयक शिल्पा खोत यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, युवा तालुका समन्वयक मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, नरेश हुले, उपशहर प्रमुख उमेश चव्हाण, गौरव वेर्लेकर, महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे,…

Read More

विद्यार्थ्यांनो अधिकारी बना:गिल्बर्ट फर्नांडिस

धनंजय फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंतांच गुणगौरव.. ⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. त्यांना शिक्षण विषयक व करिअर मार्गदर्शनाची गरज आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावून उज्ज्वल यश संपादन करून अधिकारी बनले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते गिल्बर्ट फर्नाडिस यांनी केले. धनंजय फाऊंडेशनतर्फे विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या…

Read More

फाळणी दिनाच्या निषेधार्थ सावंतवाडीत भाजपकडून मुक मोर्चा

⚡सावंतवाडी ता.१३-: भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 14 ऑगस्ट हा दिन देशभरात फाळणी दिवस म्हणून पाळला जाणार आहे. फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस म्हणून हा दिवस पाळण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी शहरातून भाजपाच्या माध्यमातूनमूक मोर्चा काढण्यात आला. तर देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस पाळला…

Read More

“मेरी मिट्टी मेरा देश” अभियान अंतर्गत आशिये गावात शिला फलकाचे अनावरण

⚡कणकवली ता.१३-: आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान अंतर्गत आशिये गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा पार पडला. यानिमित्ताने आशिये ग्रामपंचायत ध्वजारोहण करण्याचा निवृत्त पोलीस विठोबा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच गावातील सेवानिवृत्त पोलीस,सैन्यदल, नौदल मध्ये सेवा बजावलेल्या १४ व्यक्तींमत्वाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.ग्रामपंचायत परिसरात बेल,शमी वृक्ष लागवड सरपंच…

Read More

अनुकंपा भरती, कंत्राटी कर्मचारी , शिक्षक व कर्मचारी भरतीबाबत सकारात्मक चर्चा

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची कोकण विभागिय आयुक्त यांच्या सोबत सहविचार सभा ⚡कणकवली ता.१३-: कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कोकण विभागिय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात बैठक संपन्न झाली . सदरवेळीकास्ट्राईब संघटनेच्या वतीने अतिरिक्त सरचिटणीस सुरेश तांबे ,वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव (ठाणे ) कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्यउपाध्यक्ष संदीप कदम ,सिंधुदुर्ग, कोकण…

Read More

वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने तिरंगा झेंड्याचे वाटप…

⚡वेंगुर्ले ता.१३-: सतत दुसर्‍या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ” हर घर तिरंगा ” उपक्रमा अंतर्गत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले एस् टी डेपोतील चालक , वाहक व वर्कशॉप कर्मचारी तसेच रिक्षा व्यवसायीकांना तिरंगा झेंडा वितरीत करण्यात आले . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले…

Read More

युवा महोत्सव २३-२४ मध्ये कणकवली कॉलेजला यश

दहा कलाप्रकाराचे मुंबई विद्यापीठात सादरीकरण करणार ⚡कणकवली ता.१३-: मुंबई विद्यापीठ आयोजित ५६ वा सांस्कृतिक युवा महोत्सव २३-२४ आनंदीबाई रावराणे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वैभववाडी येथे संपन्न झाला. या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीमधील भारतीय सुगम गायन, शास्त्रीय तालवाद्य, भारतीय समूह गीत, भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोकनृत्य, वक्तृत्व गट (हिंदी), कथाकथन (मराठी), कथाकथन (हिंदी), मिमिक्री, कोलाज…

Read More

गावराईत अमृतमहोत्सवपर शुर विर मानवंदनपर शिलाफलकाचे पुजन

माझी माती माझा देश; वृक्षारोपणासह पंचप्राण सह घेतली शपथ. ⚡सिंधुदुर्गनगरी१३-: देशाच्यास्वातंत्र्यासाठीअनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांची आठवण म्हणूनअशा शूरवीरांना मानवंदना आणि आदरांजली वाहण्यासाठी उभारणेत आलेला शिलाफलक,माझी माती माझा देश या कार्यक्रमातून तरुणांनी आणि गावातील ग्रामस्थांनी महत्व लक्षात .सर्वांनी एकजुटीने आचरण करणे आणि उपस्थीती महत्त्वाची आहे असे प्रतिपादन माजी सैनिक जनार्दन…

Read More

तलाठी परीक्षेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र केंद्र द्यावे…

अर्चना घारे परब ; जिल्ह्यात केंद्र नाही ही शोकांतिका.. ⚡सावंतवाडी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात तलाठी भरती स्पर्धेसाठी परीक्षेसाठी केंद्र देण्यात यावे. यासाठी अनेक विद्यार्थी फोनवरून संपर्क साधत हे केंद्र सुरू करण्याची मागणी करत आहेत. असं नाही या विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र्य केंद्र द्यावे,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे- परब…

Read More

विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टींमध्ये गुरफटू नये-आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

⚡वेंगुर्ला ता.१३-: शैक्षणिक क्षेत्राचा विकास करावयाचा असेल तर उपलब्ध सुविधांचा योग्य उपयोग करून घ्या. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व शिक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. वाईट गोष्टींमध्ये न गुरफटता योग्य मार्ग निवडून आपल्या व देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा,असे प्रतिपादन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी वेंगुर्ला येथे केले.

Read More
You cannot copy content of this page