बांदा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करा…
बांदा भाजपची आमदार नितेश राणेकडे मागणी.. बांदा/प्रतिनिधीरुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी अशी मागणी बांदा उपसरपंच जावेद खतीब, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली. आमदार राणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या संपर्क साधत वैद्यकीय अधिकारी नेमणूकसाठी तात्काळ कार्यवाही…
