सोनुर्ली प्रीमियर लिगमध्ये कमळेश्वर स्पोर्ट्स संघ विजेता…
टायगर ग्रुप संघ उपविजेता ; नवयुवक कला क्रिडा मंडळाचे सलग सहाव्या वर्षी आयोजन .. ⚡सावंतवाडी ता.११-: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रिडा मंडळ यांच्या वतीने सलग सहाव्या वर्षी घेण्यात आलेल्या सोनुर्ली प्रिमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत यावर्षी कळमेश्वर स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकाविले तर टायगर ग्रुप संघाला उपविजेेपदावर समाधान मानावे लागले. दोन्ही संघांना सोनुर्ली गावचे सामाजिक…
