Headlines

Global Maharashtra Breaking News

विदयार्थ्यी , विदयार्थीनींसाठी २४ रोजी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१३-: येथील रोटरी क्लब सावंतवाडी आणि मुक्ताई अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा 20 वर्षाखालील विदयार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. दरम्यान सकाळी 09.00 वाजता स्पर्धेचे उ‌द्घाटन करण्यात येईल स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रवेश फी रू. 50 घेण्यात येईल. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, जन्मतारिख, ठिकाण आणि आधारकार्ड 9422054948 (श्री….

Read More

चितराळी परिसरातील उघड्या गटारांवर तात्काळ फरशा बसवा…

मनसेची मागणी; सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील शहरातील चितराळी परिसरातील हॉटेल गोमंत नजीक उघड्या गटारावर फरशा बसवण्यात याव्या अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान परिसरात त्या अस्वच्छता पसरलेली आहे तसेच डासांचा पहिला होऊन रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच उघड्या गटारांमध्ये अनेक कडून अपघात…

Read More

आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला अर्चना घारे परब यांची उपस्थिती…

⚡सावंतवाडी ता.१३-: आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरु झालेली युवा संघर्ष यात्रेची नागपूर येथे सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, शिवसेना नेते संजयजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे सांगता सभा संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकणातील प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना…

Read More

आता तरी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे आम. वैभव नाईक यांनी बंद करावी…

शिवसेना तालुका प्रमुख भूषण परुळेकर यांचा आ. वैभव नाईक यांना टोला.. ⚡कणकवली ता.१३-: आम. वैभव नाईक यांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या जबाबदारीचे व नियोजनाचे फुकटचे श्रेय घेऊ नये. हिम्मत असल्यास स्वखर्चाने जनतेसाठी आरोग्य शिबिरे राबवावीत, परंतु असे बिनबुडाचे आरोप करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे व प्रसिद्धी मिळविणे हे आम. वैभव नाईक यांनी बंद करावे.सध्या नागपूर येथे…

Read More

प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको एसटीमध्ये ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे मिळणार तिकिट…

⚡कणकवली ता.१३-: एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता येईल अशा सर्व वाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकिट इश्यू मशिन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येणार आहे. सध्या…

Read More

कणकवली,देवगड,वैभववाडी रुग्णालयात अधीक्षक व तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तातडीने भरणार…

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आमदार नितेश राणे यांना आश्वासन.. ⚡कणकवली ता.१३-: कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि देवगड व वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे लवकरच भरली जातील. मेडिकल ऑफिसर तांत्रिक आणि अ तांत्रिक कर्मचारी महिना – दीड महिन्यात नियुक्त केले जातील. काही डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केली जाईल.तर काही पदे बदली…

Read More

कणकवली येथे २७ व २८ जानेवारी रोजी दुसरी सम्यक साहित्य कला संगीती…

संगीतीच्या अध्यक्षपदी उर्मिला पवार तर उद्घाटक म्हणून मोहनदास नैमिशराय यांची निवड.. ⚡कणकवली ता.१३-: कोकणातील अर्थात अपरान्त भूमीतील आंबेडकरी व पुरोगामी – परिवर्तनवादी साहित्यिकांचा, कलावंतांचा हक्काचा विचारमंच म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी’ या संस्थेच्या वतीने दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी ‘दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीती’चे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे करण्यात आले…

Read More

आंबोली घाटातील रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार…?

बबन साळगावकर यांचा आरोप; संबंधित इंजिनिअर तात्काळ गुन्हे दाखल करा, पोलीस निरीक्षकांकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१४: आंबोली-सावंतवाडी रस्त्याचं काम सुरू असताना इंजीनियरिंगच दुर्लक्ष झाल्यानेच या रस्त्यावर खड्डे पडून अपघात झालेत आहेत. दरवर्षी हा रस्ता खराब होतो. या खड्डयांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी व लोकांच्या अपघात, मृत्यूस कारणीभूत ठरल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात…

Read More

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सत्काराने शरद पवारांचा वाढदिवस साजरा…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अनोखा उपक्रम. ⚡कणकवली ता.१३-: प्रशासकीय अधिकारी म्हणून जनतेची विकासकामे करणे, प्रलंबित कामांचा निपटारा करणे, शासनाच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणे हे कर्तव्य आम्ही इमानेइतबारे पार पाडत असतो. अशा वेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी आमच्या कामाची दखल घेत आमच्या अंगावर पांघरलेली कौतुकाची शाल ही सकारात्मक आणखी वृत्तीने आणखी काम करण्याची प्रेरणा देते अशा भावना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read More

वेंगुर्ला, दोडामार्ग, शिरोडा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक लवकरच…

दीपक केसरकर:नागपूर येथे आरोग्यमंत्री व मंत्री केसरकर यांची बैठक संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.१२- : वेंगुर्ला, दोडामार्ग शिरोडा व सावंतवाडी रुग्णालयात नवीन डॉक्टरांची भरती सुरु झाली आहे. चारही रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक लवकरच देण्यात येणार आहे, तसा निर्णय झाला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.नागपूर येथे आरोगयमंत्री तानाजी सावंत व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…

Read More
You cannot copy content of this page