Headlines

Global Maharashtra Breaking News

वालावल ग्रामपंचायत पुन्हा भाजपकडे….

राजा प्रभू सरपंचपदी:राजन तेली यांनी केले अभिनंदन ⚡कुडाळ ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी वालावल ग्रामपंचायत पुन्हा एकदा भाजपने स्वतःकडे राखण्यात यश मिळवले आहे. या गावच्या सरपंच पदी राजा प्रभू यांची वर्णी लागली असून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि राज्यात भाजपचेच वर्चस्व दिसून आले असल्याचा दावाही…

Read More

सावंतवाडी नगर परिषदेला दिव्यांग निधी प्राप्त…

बबन साळगावकर यांनी वेधले होते लक्ष:१११ दिव्यांग व्यक्तींना मिळणार लाभ ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी नगर परिषदेकडे अखेर दिव्यांग निधी रिलीज केला असून यात 10 लाख 74 हजार रुपये सावंतवाडी नगर परिषद हद्दीतील जमा केला असून यात 111 दिव्यांगन लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधून दिवाळीपूर्वी हे…

Read More

शासनाच्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी ३० स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड…

⚡कणकवली ता.०६-: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आणि महाराष्ट्र चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने व युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा विजयराव…

Read More

मराठा समाज बांधवांनी आरक्षणासाठी बुधवारी मोटरसायकल रॅली मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिजे…

विकास सावंत:तर गाव तेथे मराठा समाज शाखा निर्माण झाली पाहिजे,सिताराम गावडे.. ⚡सावंतवाडी ता.०५-: मराठा समाज नेते जरांगे पाटील यांना पाठिंबा देतानाच मराठा समाज बांधवांनी आरक्षणासाठी बुधवारी मोटरसायकल रॅली मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिजे, असे आवाहन जेष्ठ नेते विकास सावंत यांनी केले तर गाव तेथे मराठा समाज शाखा निर्माण झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करूयात असे सिताराम…

Read More

मळगाव येथे १२ ते १४ नोव्हेंबर कालावधीत किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन…

अष्टविनायक कला – क्रिडा मंडळाच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम ⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ- मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला – क्रिडा मंडळाच्यावतीने एक अनोखा असा उपक्रम राबविण्यात आला असून प्रथमच भव्य दिव्य असे किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन रविवार १२ ते मंगळवार १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.मळगाव येथील सुभाष नाटेकर यांच्या निवासस्थानी हे प्रदर्शन भरविण्यात…

Read More

चाफेखोल सरपंच उमेदवार शिवसेनेचा…

भाजप तालुकाध्यक्ष चिंदरकर यांनी जबाबदारीने वक्तव्य करावे:विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांचा सल्ला.. मालवण (प्रतिनिधी) भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आचरा ग्रामपंचायतीवर आपले उमेदवार निवडून येतील असे सांगतानाच चाफेखोल ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाच्या उमेदवार रविना घाडीगावकर या सुद्धा भाजपच्या उमेदवार असल्याचे वक्तव्य केले. मात्र रविना घाडीगावकर या शिवसेनेच्या असून शिवसेना – भाजप युतीच्या त्या उमेदवार…

Read More

ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ७०.१३ टक्के मतदान…

पोटनिवडणुकीसाठी ६४.०६ टक्के:उद्या मतमोजणी ⚡ओरोस ता.०५-: जिल्ह्यातील २४ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवणुकीसाठी ७०.१३ टक्के मतदान झाले आहे. २८ हजार ८९९ पैकी २० हजार २६५ मतदारांनी मतदान केले आहे. दरम्यान, शांततेत मतदान पार पडले असून सोमवारी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी ६४.०६ टक्के मतदान झाले.

Read More

पर्ससीन नौकांवरील चुकीची कारवाई न थांबल्यास आंदोलनाची भूमिका घेऊ…

पर्ससीन मच्छिमारांचा इशारा :तर याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही लक्ष वेधणार.. ⚡मालवण ता.०५-: समुद्रात १२ नॉटीकल बाहेरील सागरी क्षेत्र हे केंद्र सरकारच्या हद्दीत येत असून त्याठिकाणी पर्ससीनसह कोणत्याही मासेमारीला बंदी नाही. असे असताना पर्ससीन नौका १२ नॉटीकल बाहेरील समुद्रात मासेमारी करून राज्याचा हद्दीतून बंदराकडे ये – जा करत असताना व पर्ससीन नौका बंदरात उभ्या आमच्या…

Read More

बांदा गावची सुकन्या झी मराठीच्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा स्त्री पुरस्काराने सन्मानित…

⚡बांदा ता.०५-: बांदा गावची सुकन्या तथा अल्पवाधितच अभिनय क्षेत्रात ठसा उमटविणारी युवा अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिला झी मराठीच्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा स्त्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘तू चाल पुढे’ या मालिकेत ती मयुरीची व्यक्तीरेखा साकारात आहे.छोट्या पडद्यावरील देवमाणूस – २ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेतील सोनूची…

Read More

गोवा येथील फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत…

सावंतवाडीयेथील गोवा येथे होणाऱ्या नॅशनल फुटबॉल सिलेक्शन साठी सावंतवाडी एलएसएम फुटबॉल क्लब कडून चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे त्यांना पाठबळ देण्यासाठी भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी त्याना आर्थिक पाठबळ दिले असून भविष्यातील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. परब यांनी दिलेल्या या आर्थिक मदतीबद्दल संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले

Read More
You cannot copy content of this page