तोंडवळी वरची शाळेत आकाश कंदील बनविणे कार्यशाळा…
विद्यार्थ्यांतील आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपक्रम.. ⚡मालवण ता.११-: शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच कौशल्यात्मक विकास व्हावा,मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा,पारंपरिक कलांबद्धल ज्ञान व्हावे या उद्देशाने जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवळी वरची या शाळेतील मुलांनीकार्यानुभव विषयांतर्गत दीपावली उत्सवाच्या निमित्ताने आकाश कंदिल बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः आकाश कंदिल बनवून आपल्या स्वतःच्या घरी आकाश कंदिल लावण्याचा निश्चय केला.सदर बनविलेले आकाश कंदिल…
