Headlines

Global Maharashtra Breaking News

बाळा वराडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२४-: शिवसेना उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे कट्टर व कणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे व माजी आमदार तथा रत्नागिरी-लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रमोद जठार यांनी वराडकर यांचे स्वागत केले. पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,माजी…

Read Full News

विनोद तावडे यांची सावंतवाडी भाजप विधानसभा कार्यालयाला भेट…

प्रथमेश तेलींकडून स्वागत: प्रचाराचा घेतला आढावा.. ⚡सावंतवाडी ता.२४-: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी सावंतवाडी येथील भाजप विधानसभा कार्यालयाला भेट दिली.यावेळी प्रथमेश तेली यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावी त्यांनी तेली यांच्याकडून लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा घेतला आढावा.

Read Full News

खरी शिवसेना म्हणणाऱ्यांनी कोकणातून शिवसेना हद्दपार केली…

वरून सरदेसाई:महाविकास आघाडीच्या मशाल फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.२४-: बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना म्हणणाऱ्यांनी कोकणातून शिवसेना हद्दपार केली खरी शिवसेना असती तर त्यांनी निवडणुकीतून पळ का काढला ते धनुष्यबाणावर या ठिकाणी का लढले नाही असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी केला. तर धगधगती मशाल मुंबईतच नव्हे तर दिल्लीपर्यंत धडक…

Read Full News

कोकणी जनता मोठ्या मताधिक्याने राणेंना दिल्लीत पाठविणार …

विनोद तावडे ; रोजगार हीच भाजपाची गॅरंटी.. सावंतवाडी ता.२४-: कोकणातील जनता नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने दिल्लीत पाठविणार असा विश्वास भाजप नेते विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान येत्या काळात भाजपच्या माध्यमातून कोकणात उद्योग आणून तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी भाजप गॅरंटी देते असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Read Full News

विनायक राऊतांनी राजकारणातून निवृत्त होऊन कुटुंबीयांना वेळ द्यावा…

दिपक केसरकर ; आम्ही विकासासाठी सक्षम… ⚡सावंतवाडी ता.२४-: विनायक राऊत यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेऊन आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवावा, माझ्यासह नारायण राणे व मंत्री उदय सामंत कोकणाच्या विकासासाठी सक्षम आहोत,असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला.दरम्यान मतदारसंघात विकास कामे कोणी केलीत ही जनतेला ठाऊक आहेत त्यामुळे विनायक राऊतांनी किती जरी लोकांची दिशाभूल केली…

Read Full News

काव्यवाचन स्पर्धेत मालवणचे नितीन वाळके प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२४-: नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे २१ एप्रिल रोजी घेतलेल्या कै.सौ.कुमुदिनी गुरूनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धेत प्रथम-नितीन वाळके (मालवण) – ‘नागोबाच्या तयारेक मी‘, द्वितीय-मृण्मयी बांदेकर-पोकळे (सावंतवाडी)-‘टेक्नॉलॉजीचे आयुष्य‘, तृतीय-रसिका तेंडोलकर (कसाल) – ‘फका‘ व जिद्दी जाधव (वेंगुर्ला) – ‘मी पाहिला सागर‘ यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण वीरधवल परब, अनिल सौदागर, कैवल्य पवार, माया परब यांनी केले….

Read Full News

कणकवलीत पथनाट्यातून मतदानाबाबत जागृती…

मतदान जनजागृतीसाठी नगरपंचायतीच्यावतीने विविध कार्यक्रम.. ⚡कणकवली ता.२४-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा व कणकवली शहरातील जास्तीज जास्त मतदारांनी मतदान करावे, याकरिता कणकवली नगरपंचायत प्रशासनातर्फे शहरात ठिकठिकाणी पटनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांच्या सूचना…

Read Full News

आंबोलीत आयशर टेम्पोतून अंदाजे ७०० बॉक्स दारू पकडली..

आंबोली,ता.२४: आंबोली पोलीस तपासणी नाक्याजवळ सकाळी दारू भरून नेणारा आयशर टेम्पो पकडण्यात आला. पोलीस चेक पोस्ट येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने SST पथक कार्यरत असून सदर ठिकाणी दिनांक बुधवारी आज सकाळी सहाच्या दरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना सावंतवाडी कडून आंबोलीच्या दिशेने येत असलेला आयशर टेम्पो क्रमांक टी एन ७२-सी बी ७५०३ ही गाडी…

Read Full News

बाळासाहेबांचे विचार जपतो असे सांगणाऱ्यानेच कोकणातून धनुष्यबळ पुसून टाकला…

डाॅ.जयेद्र परुळेकर; मग तो दहशतवादाचा बागलबुवा होता का केसरकरांवर साधला निशाणा.. सावंतवाडी ता.२४-: लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणातून धनुष्यबाण पुसून टाकत बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनाच एक प्रकारे श्रद्धांजली वाहिली का असे टीका ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ.जयेद्र परुळेकर यांनी आज येथे केली.तर 2009 पासून आपले राजकीय करिअर दहशतवादाच्या मुद्द्यावर चमकवणे त्यावेळी दहशतवाद नव्हता का?…

Read Full News

युवा फोरमच्या स्वयंसेवकाने कुडाळमध्ये जखमी पक्ष्याची केली सुटका…

⚡कुडाळ ता.२४-: युवा मंचच्या स्वयंसेवकांची करुणा आणि समर्पणाला अधोरेखित करणाऱ्या एका हृदयद्रावक घटनेत, संस्थेचे समर्पित सदस्य सर्वेश पावसकर यांनी गणेश मंदिर, कुडाळ येथे जखमी पक्ष्याला मदत केली. पक्ष्याला वेदना होत असल्याचे लक्षात येताच, सर्वेशने तात्काळ कारवाई केली, प्राणी कल्याण आणि पर्यावरणासाठी आपली बांधिलकी दाखवून दिली. त्याने जखमी पक्ष्याला स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले आणि त्याला…

Read Full News

You cannot copy content of this page