आरोग्य शिबिरांमुळे सिंधुदुर्गातील आरोग्यसेवेला नवी गती; रिक्त पदेही लवकर भरणार – नितेश राणे
ओरोस ता २३महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या शिबिरांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णसेवा अधिक गतिमान झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू असलेल्या विशेष आरोग्य शिबिराची…
