सावंतवाडी मतदारसंघात ५० वनराई बंधाऱ्यांच्या महाअभियानाचा वेतोरेतून शुभारंभ…
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांचा उपक्रम.. वेंगुर्ला, ता. २ : भविष्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच जलसंधारणाला गती देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी…
