ज्यांना जाहीरनामा पकडता येत नाही, ते खासदार काय निवडून आणणार…
नीतेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका.. कणकवली ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरानाम्याची माहिती पत्रकारांना देताना उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीरनामाचा कागद पडला. ज्यांना जाहीरनामा निट पकडता येत नाही, ते खासदार काय निवडून आणणार, अशी बोचरी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली….
