जिल्ह्यात २२ जानेवारीपर्यंत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविणार…
उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांची माहिती. ओरोस ता.१६-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुचना नुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात संपूर्ण स्वच्छता मोहिम 22 जानेवारी 2024 पर्यत राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे एकाचवेळी 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 11 या कालावधीत स्वच्छ करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा पाणी व…
