वैशिष्ट्यपूर्ण कलादालन अद्वितीय….
नयना आपटे:वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कलादालनास दिली भेट… ⚡वेंगुर्ला ता.१७-: एकांकिका स्पर्धेच्या परिक्षणानिमित्त वेंगुर्ला येथे आलेल्या पद्मश्री व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी १५ जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कलादालनास भेट दिली.
