विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मातोंड येथील श्री देवी सातेरीचे घेतले दर्शन…
⚡वेंगुर्ल ता.२७-: तालुक्यातील मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरीचा जत्रोत्सवानिमित्त विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहत श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सुख समाधान प्राप्त होवो. राज्यातील नागरिक शेतकरी, शेतमजूर, कामगार व आमचे सर्व साथी असतील या सर्वांना उदंड आयुष्य लाभून या राज्यात अत्यंत गौरवशाली…
