⚡कणकवली ता.२९-: वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. 2 येथील शिवसेना उबाठा गटाचे शिवसैनिक तथा ग्रा. पं. सदस्य विजय मांडवकर व अमोल गोरुले यांनी अामदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्षप्रवेशाच्यावेळी दिलीप रावराणे, बंटी रावराणे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. उबाठा गटाकडून कोणते विकासकामे होत नसल्याने नीतेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. राणे यांच्या माध्यमातून लोरे नं. 2 गावामध्ये विकासकामे झाली असून गावचा विकास राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो, असा विश्वास त्यांना प्रवेक्षकर्त्यांनी व्यक्त केला.
विजय मांडवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश…
