Headlines

Global Maharashtra Breaking News

नेत्र व रक्त तपासणी शिबिरात ११७ जणांची तपासणी…

⚡मालवण ता.२८-:अलर्ट सिटीजन फोरम (रजि.) मुंबई या संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त या संस्थेसह मालवण येथील आस्था ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण भरड भाट येथे आयोजित नेत्र व रक्त तपासणी शिबिराचा ११७ गरजू व्यक्तींनी लाभ घेतला. या शिबिराचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस यांच्या हस्ते झाले. यावेळी रुजारिओ पिंटो, फादर फ्रँकलीन भांडिया,…

Read More

वरवडे येथील दिगंबर (आप्पा) सावंत यांचे निधन…

⚡कणकवली ता.२८-: कणकवली तालुक्यातील वरवडे फणसनगर येथील रहिवासी दिगंबर सदाशिव उर्फ आप्पा सावंत (८०) यांचे शनिवारी रात्री १२.१५ हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आप्पा सावंत हे गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती ते शेवटपर्यंत अंगीकारून होते. समाजातील चुकांवर ते सातत्याने बोलत असत कणकवली तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आप्पा सावंत यांच्या बद्दल…

Read More

जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे उद्याचे आंदोलन स्थगित…

ओरोस ता २८-:महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने २९ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. संघटनेच्या विविध मागण्यांकडे शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने 29 जानेवारी 2024 रोजी लिपिक वगीय कर्मचा-यांचे पदोन्नतीचे सर कमी करणे व इतर…

Read More

माऊली मित्र मंडळाने सुकळवाड, पाताडेवाडी उत्कर्ष मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेस दिली भेट…

⚡कणकवली ता.२८-: माऊली मित्र मंडळ , जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, सल्लागार, पदाधिकारी,सद्स्य यांनी सुकळवाड, “पाताडेवाडी उत्कर्ष मंडळ ” आयोजीत , ४० वर्षेवरील क्रिकेट स्पर्धेला भेट दिली, यावेळी “श्री भवानी देवी ” जिर्णोद्धार समिती, पाताडेवाडी, अध्यक्ष भाऊ सिताराम पाताडे यांनी माऊली मित्र मंडळाचे संस्थापक…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध…

भैय्या सामंत: रुपेश पावसकर यांच्या भेटी दरम्यान दिली ग्वाही.. ⚡कुडाळ ता.२८-: शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी प.पू.राऊळ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांचे प्रश्न,घोडगे सोनावडे घाट रस्ता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या मागण्या,नेरूर ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रभाकर गावडे यांचे विकास कामांचे निवेदन,जिल्ह्यातील मोबाईल टॉवरची मागणी, घोडगे…

Read More

कलंबिस्त येथे कबड्डी मैदानासाठी जागा उपलब्ध केल्यास निधी उपलब्ध करू…

अबिद नाईक: राष्ट्रवादी पुरस्कृत कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.२८-: कलबिस्त सारख्या ग्रामीण भागामध्ये पंधरा वर्षे सातत्याने कबड्डी स्पर्धा होत आहेत जर हे सातत्य पुढे टिकवायचा असेल तर याच ठिकाणी एकादे सुसज्ज मैदान या आयोजकांना आणि खेळाडूंना निर्माण करून दिलं पाहिजे म्हणून गावच्या प्रथम नागरिक सरपंच सावंत यांना मी विनंती करतो जागा उपलब्ध करून देत…

Read More

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत उद्या ठाकरे सेनेची कार्यकारणी बैठक…

रुपेश राऊळ यांची माहिती: सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२८-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 4 फेब्रुवारी च्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका शिवसेना कार्यकरण्याची बैठक सोमवारी दि.२९ जानेवारी रोजी आदिनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व युवासेना व महिला आघाडीच्या सर्व उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत…

Read More

दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२८-: प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना खेळाचे साहित्य व खाऊवाटपा व साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचालित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडीचा पाचवा वर्धापन दिन नुकताच सावंतवाडी मधील आदिनारायण मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व अभ्यागातांचे स्वागत प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकर्षक फुलांनी करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान प्रशिक्षण…

Read More

‘नमो चषक २०२४’ जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका…

⚡सावंतवाडी ता.२८-: ‘नमो चषक २०२४’ जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे एकूण बारा विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे घेण्यात आली. यामध्ये इयत्ता ५ वी तील ‘ कु. रौनक पवार ‘, इयत्ता ३ री तील ‘ कु. गिरिजा चव्हाण’ व ‘ कु. हार्दिक पवार’ या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. इयत्ता ५…

Read More

शिंदे सेनेकडून आनंद दिघे यांची जयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.२८-: शिवसेना सावंतवाडी तालुका कार्यालयात धर्मवीर धर्मरक्षक शिवसेना नेते कै. श्री. आनंद दिघे यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष श्री. राजन पोकळे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, उपतालुका प्रमुख मंगलदास देसाई, गजानन नाटेकर, अब्जू सावंत, पप्या सावंत, बापू सावंत, सुभाष गावडे, आबा केसरकर, नंदू गावडे, विजय देसाई, संदेश सोनुर्लेकर…

Read More
You cannot copy content of this page