Headlines

Global Maharashtra Breaking News

नौदल प्रमुखांकडून पोलीस अधीक्षक, तहसीलदार, बांधकाम अभियंता यांचा सन्मान…

⚡मालवण ता.०५-: मालवण आणि तारकर्ली येथे मोठया उत्साहात पार पडलेल्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतकार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या प्रशासकीय अधिकारी वर्ग व शिलेदारांचा नौदलाच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मालवण च्या तहसीलदार वर्षा झाल्टये, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण चे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांच्यासह काहीं प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नौदल प्रमुख एडमिरल…

Read More

राष्ट्रीय बाल विज्ञान परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडीच्या विदयार्थ्यांनी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सिंधुदुर्ग आयोजित विज्ञान प्रकल्पांचे ऑनलाईन सादरीकरण या स्पर्धेत नेत्रदिपक यश संपादित केले. ८ ते १४ वर्षे या वयोगटात कु. विभव राउळ (इ. ७वी), कु. पार्थ गावकर (इ. ७वी) या विदयार्थ्यांनी सागवान वनस्पती या विषयावर प्रकल्प सादर करून…

Read More

सावंतवाडीतील प्रसिद्ध माठेवाडा जत्रौत्सव ७ रोजी…

⚡ सावंतवाडी, दि-०५:- शहरातील संस्थान ची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली माठेवाड्यातील माठ्याची जत्रा गुरुवारी दि.०७ डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. त्या दिवशी सकाळी धार्मिक विधी होणार असून दुपार पासून दर्शन सुरु होणार आहे. सर्वांनी या माठ्याच्या जत्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राजे खेमसावंत भोसले तसेच युवराज लखमराजे भोसले यांनी केले आहे.

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत…

आंब्रड येथील घटना; शेतकऱ्याच आर्थिक नुकसान.. ओरोस ता ५कुडाळ तालुक्यातील आंब्रड सारमळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वार्षिय गाईचा मृत्यू झाला आहे. ही गाय मंगळवारी सकाळी जंगलमय भागात मृत सापडून आली. याबाबत गाय मालक दत्ताराम गणपत दळवी यांनी कसाल परिमंडळ क्षेत्र वनपाल अनिल चव्हाण यांना कळविले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी जात पाहणी करत गाय बिबट्याच्या हल्ल्यात…

Read More

सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव सन्मान १० रोजी…

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा रविवार १० डिसेंबरला कळसुलकर हायस्कूल हॉलमध्ये सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून एलआयसी मुंबईचे अधीक्षक अभियंता रवी…

Read More

मालवणच्या टोपीवाला हायस्कुल मधील विज्ञान जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०५-: मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल येथे स्व. वसंतराव अभ्यंकर विज्ञान जत्रा संपन्न झाली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या विज्ञान जत्रेत प्रशालेचे कलाशिक्षक बी. जी. सामंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेली चंद्रभूमी व चंद्रयान प्रतिकृती, तसेच प्रशालेतील ४०० विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विज्ञान पताका लक्षवेधी ठरल्या. टोपीवाला हायस्कुलचे माजी विद्यार्थी महेश अभ्यंकर यांच्या…

Read More

पळसंब येथे जागतिक मृदा दिन साजरा…

पळसंब सरपंच, उपसरपंच व मालवण कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡मालवण ता.०५-: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत जागतिक मृदा दिन मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत व तालुका कृषि कार्यालय यांच्या वतीने आज संयुक्त पणे पळसंब वरचीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात आला होते. यावेळी पळसंब सरपंच महेश वरक, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, निलेश…

Read More

विविध कौशल्य संपादन करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगा…

ज्योती मेटे:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे ⚡बांदा ता.०५-: विद्यार्थी दशेमध्ये आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेची तयारी करा, विविध कौशल्य संपादन करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगा, यश हे आपलेच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था च्याअप्पर निबंधक ज्योती मेटे यांनी मडुरा येथे केले. त्या मडुरा हायस्कूलमध्ये सदिच्छा भेटीच्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत…

Read More

जमीन जिवंत ठेवण्यासाठी तिच्यातील जैवविविधता जिवंत ठेवा-:शास्त्रज्ञ विकास धामापूरकर…

सिंधुदुर्गनगरी ता ५जमिन हा सृष्टीचा मूलभूत आधार. आहे मानवी जीवनाच्या अपरिमीत गरजा पृर्ण करण्याचे काम जमीन अविरतपणे करीत आहे. सृष्टीवरील ९० टक्के पेक्षा जास्त सजिव आपले जीवन मातीमध्ये पूर्ण करतात. जमिनीवरील सजीव सृष्टीचा मानवी जीवनावर, थेट परिणाम होत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक नागरिकाने जमिन जिवंत ठेवण्यासाठी आणि तिच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी जानीवपूर्वक प्रयत्न करणे…

Read More

नौदल दिनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणेचे मोठे योगदान…

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मानले प्रशासनाचे आभार.. ⚡ओरोस ता. ०५-: भारतीय नौदल दिनाचा मालवण तारकर्ली येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान देणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा भाजपच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट देवून आभार व्यक्त केले. जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेवून…

Read More
You cannot copy content of this page