भाजप युवानेते विशाल परब यांनी मतदारांशी संवाद साधत मतदानाचे केले आवाहन…

सावंतवाडीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

सावंतवाडी ता.०७-:देशात आज तिसऱ्या टप्प्याचा मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली असून यात रत्नागिरी सिंधुदुर्ग देखील समावेश असून यावेळी भाजप युवा नेते विशाल परब यांनी देखील सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधत मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केले यावेळी लोकांचा देखील मतदानाला सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

You cannot copy content of this page