सावंतवाडी कारागृहातील बंदीवानांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर संपन्न…
⚡सावंतवाडी ता.१९-: येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी या प्रतिष्ठानच्यावतीने निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तुरुंगातील बंदिवानासह अधिकारी व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना औषधेही देण्यात आली. यावेळी सर्वांची रक्तातील साखरेचीही तपासणी करण्यात आली. या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, नेत्र रोग तज्ञ…
