मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी ४० कोटींचा
निधी…
⚡सावंतवाडी ता.१५-: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी अर्थसंकल्पात ४० कोटींचानिधी मंजुर झाला आहे. यात सावंतवाडी तालुक्यातील रस्त्यांसाठी ११.७० कोटी व पुलांसाठी ९.३५ कोटींचा मंजूर झाला आहे. दोडामार्ग तालुक्यासाठी रस्त्यांसाठी ४.३० कोटी तर पुलांसाठी ३.८५ कोटी निधी मंजूर झाला आहे. तसेच वेंगुर्ले तालुक्यातील रस्त्यांसाठी ३.९०…
