तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संदिप माळकर…
व्हाईस चेअरमन पदी संजय गवस:तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या कडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन… ⚡सावंतवाडी ता.२०-:सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संदिप माळकर तर व्हाईस चेअरमन पदी संजय गवस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा प्रयत्न राहील असे नुतन चेअरमन श्री माळकर म्हणाले. सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचे माजी अध्यक्ष गजानन सावंत…
