Headlines

तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील डंपर चोरी प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.०१-: अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जप्त डंपर रातोरात चोरी झाल्याचा प्रकार सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात घडलेला होता. याप्रकरणी आरोपी कृष्णा नामदेव कोरगावकर रा. आरोंदा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.यामधील आरोपी याच्या विरुद्ध सावंतवाडी फौजदारी न्यायालयात खटला चालविला असता सावंतवाडी न्यायालयाने आरोपी याची ३० रोजी निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पहिले.

You cannot copy content of this page