⚡कुडाळ ता.०१-: कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी आज मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांची सदिच्छा भेट घेतली.. यावेळी त्यांच्या सोबत वैभव सावंत, मनोहर येरम,हर्ष पालव ,प्रथमेश धुरी, यतिन माजगावकर, धीरज परब. उपस्थित होते. येणाऱ्या कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि भेट महत्वाची मनाली जात आहे.
मनसेचे अभिजित पानसे यांनी घेतली मराठा समाजाचे ऍड.सुहास सावंत यांची भेट…
