गोव्यात नोकरी निमित्त जाणाऱ्यांचा अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले…
मंत्री केसरकरांकडून मात्र रोजगाराचे गाजर दाखवून फसवनुक:बबन साळगावकर यांची वीस लाख रुपये मदत देण्याची मागणी ⚡सावंतवाडी ता.०७:- नोकरीनिमित्त गोव्यामध्ये जाणाऱ्या तरुण-तरुणी अपघातामध्ये मृत्युमुखी पडत असताना देखील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे तरुणांच्या रोजगाराबाबत गाजर दाखवून का फसवणूक करत आहेत ? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे उपस्थित केला. दरम्यान मागील वीस…
