कनेडी येथे युवासेनेतर्फे ज्येष्ठांचा सत्कार…

⚡कणकवली ता.१३-: शिवसेना उबाठा गटाच्या युवासेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना यांच्यावतीने कनेडी-हरकुळ खुर्द विभागीय कार्यालय येथे ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठांचा सेेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख बेनी डिसोजा, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुका समन्वयक गुरु पेडणेकर, युवासेनेचे विभागप्रमुख संतोष सावंत, आप्पा तावडे, राजू टाकेकर, कुणाल सावंत, शिवप्रसाद पेंडुरकर, संजय सावंत, शेखर सावंत, बाळू गावकर, रमण गावकर, अशोक गावकर, गणेश शिवडावकर, दिनेश वाळके, श्यामा परब, संदेश गुरव, संदीप गावकर, अर्जुन कांबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page