Headlines

Global Maharashtra Breaking News

शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा भविष्याच्या दृष्टीने महत्वाच्या…

आत्मज मोरे: ती वंदन विद्यार्थी साहित्य वितरण सोहळा कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.०७-: शालेय जीवनात स्पर्धा परीक्षा या अतिशय महत्वाच्या असतात. अधिकाधिक परीक्षामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. याच परीक्षा भविष्यात एमपीएसी, युपीएससी परिक्षांची पायाभरणी ठरतात, असे प्रतिपादन मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक आत्मज मोरे यांनी मालवण येथे शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले. पंचायत समिती…

Read More

त्रिंबक येथे कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाच्यावतीने खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०७-: वाचन कला विकास समिती, त्रिंबक संचालित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक, ता. मालवण यांनी कै. दादा ठाकूर (आचरे-पारवाडी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवार दि २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वा. जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहात जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत १७ वर्षावरील जिल्ह्यातील कोणीही स्पर्धक सहभाग घेवू शकतो….

Read More

विवेक कुबल यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला तालुका स्कूल शाळा नं.१ या शाळेमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक, माता पालक समिती प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शाळेच्या समोर उभारलेल्या स्वागत कमानीसाठी याच शाळेचे माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, चार्टर्ड इंजिनिअर विवेक कुबल यांनी ५ हजार रूपयांची आर्थिक मदत केली. त्याबद्दल शाळेच्या सांस्कृतिक…

Read More

रोणापाल येथे उद्या डबलबारी भजन…

⚡बांदा ता.०७-: रोणापाल श्री देवी माऊली मंदिर येथे दि. 8 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्री देव लिंग महादेव मंदिरात भाविकांकडून महादेवाला अभिषेक होणार आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतील. तसेच संध्याकाळी 7 वा. बुवा महेश मालप व बुवा मंगेश पाटणकर यांच्यामध्ये डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे….

Read More

भाजप सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी बुलंद पटेल…

⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा भाजप अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती बुलंद पटेल यांची निवड करण्यात आली आहे. बुलंद पटेल यांच्या या निवडीबद्दलआम. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग त्यांचे अभिनंदन केले.यावेळी सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, मंडल निरीक्षक मिलिंद मेस्त्री अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फर्नांडिस , रज्जाक बटवाले, सर्वेश दळवी व…

Read More

आर डी जंगले यांचा धनगर समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार…

⚡वैभववाडी ता.०६-: वैभववाडी पंचायत समितीचे नुतन सहाय्यक गटविकास अधिकारी आर डी जंगले यांचा धनगर समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी समाज नेते लक्ष्मण शेळके, ग्राम विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे, कृषी विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, वातुक निरीक्षक भागोजी गुरखे, नापणे गावचे माजी उपसरपंच शंकर कोकरे, आरोग्य सेवक विजय कोकरे, मिल कामगार नेते शामराव शेळके, भाजप…

Read More

कणकवली – जाणवली जोडणाऱ्या पुलाचे 8 मार्च रोजी ना. नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ.नितेश राणे उपस्थित राहणार ; समीर नलावडे यांनी दिली माहिती.. ⚡कणकवली ता.०७-: कणकवली आणि जाणवली गावाला जोडणारा हा पुल दुवा ठरणारा आहे.या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शुक्रवार ८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता गणपती साना येथे होणार आहे.या सोहळ्याला पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार…

Read More

आंबोली मुख्य घाटापासून ते आजरा फाटा येथे अनधिकृत बांधकामे, हॉटेल तात्काळ काढून टाकावी…

अमित परब: ४८ तासात कारवाई न झाल्यास बांधकाम कार्यालयासमोर उपोषण.. सावंतवाडी : आंबोली मुख्य घाटापासून ते आजरा फाटा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक अनधिकृत बांधकामे, हॉटेल असून ती तात्काळ काढून टाकण्यात यावी अशी मागणी अमित परब यांनी केली आहे. ते म्हणाले, या बांधकांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे येत्या ४८…

Read More

सावंतवाडीत उद्यापासून भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार…

किरण सामंत यांची उपस्थिती: भव्य शोभायात्रेने होणार स्पर्धेचं शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी ८ ते १० मार्च या कालावधीत भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवार पासून तीन दिवस भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे. उद्घाटनाच्या प्रारंभी भंडारी बांधव व खेळाडूंची बाजारपेठेतून भव्य रॅली निघणार आहे. शिरोडा…

Read More

चितारआळीतील परिसरात धोकादायक स्थितीत असलेला लोखंडी विद्युतखांब तात्काळ बदला…

सुरेश भोगटे: वीज वितरणकडे केली निवेदनद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शहराचे चितारआळीतील परिसरात उभाबाजार कडे जाणाऱ्या रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेसमोर धोकादायक स्थितीत असलेला लोखंडी विद्युतखांब तात्काळ बदला अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी वीज वितरणकडे निवेदनद्वारे केली. दरम्यान शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जीर्ण झालेले विद्युत खांब धोकादायक स्थितीत आहेत अशा प्रकारे एक खांब उभा बाजार परिसरात…

Read More
You cannot copy content of this page