Global Maharashtra Breaking News

पत्रकारितेतील योगदानासाठी भाई चव्हाण यांना पुरस्कार…

⚡कणकवली ता.१४-: सामाजिक कार्यासह पत्रकार क्षेत्रात ४० वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांना कणकवली तालुका प्रवासी संघटनने पत्रकारितेचा उत्कृष्ट योगदानाबाबत पुरस्कार जाहिर केला आहे. रथसप्तमी दिनी शुक्रवार १६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात अन्य ९ जणांसह मान्यवरांचा हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Read More

अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्यामुळे परप्रांतीय महिलेचा जागीच मृत्यू…

सावंतवाडीतील घटना: घटनास्थळी पोलीस व सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी.. ⚡सावंतवाडी ता.१४-: जिमखाना मैदान परिसरात बांधकामासाठी खोदाईचे काम सुरू असताना अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्यामुळे परप्रांतीय कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शारूबाई गोविंद राठोड ( ३०, सध्या रहाणार भटवाडी, मूळ रा. बिजापुर ) असे या महिलेचे नाव आहे. तर या दुर्घटनेत…

Read More

अवैध गुरांची वाहतूक केल्या प्रकरणी कुडाळ येथील दोघांना घेतले ताब्यात…

आंबोली पोलिसांची कारवाई: सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. ⚡सावंतवाडी ता.१४-: विनापरवाना बलेरो पिकप गाडी मधून अवैद्य गुरांची वाहतूक करताना आंबोली येथे दोघांना आज सकाळी पावणे सातच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आंबोली पोलिसांकडून करण्यात आली आहे. संभाजी तेली रा. (कुडाळ) व अन्वर खुल्ली( रा.कुडाळ) अशी दोघांची नाव असून याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठकांचे आयोजन…

आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाचा घेणार आढावा… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय (दि.15 ते 16 फेब्रुवारी ) दौऱ्यावर आहेत. 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच सर्व शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांची बैठक, ‘जल जिवन मिशन’ व जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या…

Read More

सावंतवाडीतील खेळ पैठणीच्या उज्वला सावंत ठरल्या “मानकरी”…

परशुराम चलवाडी मित्र मंडळाचे आयोजन: महिलांचा मोठा सहभाग.. ⚡सावंतवाडी ता-: येथे आयोजित करण्यात आलेल्या “खेळ पैठणी” या स्पर्धेच्या उज्वला सावंत मानकरी ठरल्या तर द्वितीय क्रमांकाचा मान रितीका हावळ यांना मिळाला येथील सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी व त्यांच्या पत्नी नीलिमा चलवाडी यांच्या वतीने भटवाडी येथील धनश्री मंगल कार्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी नीलिमा चलवाडी…

Read More

परशुराम उपरकार यांच्या नेतृत्वाखालील सा.बा. कार्यकारी अभियंता कार्यालय कणकवली येथे 15 फेब्रुवारीला आंदोलन…

उपरकर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आशिष सुभेदार यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१४-: नौसेना दिन मालवणात 4 डिसेंबरला साजरा झाला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या हॅलीपॅड तसेच रस्ते, किल्ला उभारणी व अन्य कामात मध्ये घोटाळा झाला आहे. कामे योग्य पद्धतीने झालेली नाहीत असे चित्र दिसून येत आहे. या कामाची माहितीही…

Read More

कणकवली न.पं.तर्फे आयुष्यमान भारत योजना मोफत कार्ड नोंदणी शिबीर…

⚡कणकवली ता.१४-: कणकवली नगर पंचायत क्षेत्रातील आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना( 5 लाख विमा ) या योजनेत नावे येऊनही अजूनही नोंदणी न केलेल्या पिवळे व केशरी कार्डधारक (ज्यांना धान्य मिळते) अश्या 3253 लाभार्थीची यादी कणकवली नगरपंचायतला प्राप्त झाली असून यातील जास्तीत जास्त लाभार्थी यांना यांचा लाभ मिळावा या साठी नगरपंचायतनेकणकवली नगरपंचायत येथे विशेष मोफत…

Read More

गवा रेड्याने दिली दुचाकीला धडक…

फणसवाडी येथील घटना: अधिक उपचारासाठी आजरा येथे पाठवले.. आंबोली,ता.१४: येथील फणसवाडी येथे एका दुचाकीस्वाराला गव्याने धडक दिल्याने किरकोळ जखमी झाला. त्याला वनविभागाने आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले.उपचारानंतर त्याला आजरा येथे पुढील उपचारासाठी सोडण्यात आले. येथील वेंगुर्ला बेळगाव आंबोली मुख्य रस्त्यावरून गोव्याला जात असताना फणसवाडी येथे स्वप्नील श्यामराव कांबळे वय २९ देऊळवाडी ता.भुदरगड,जिल्हा कोल्हापूर हे दुचाकीने…

Read More

राज्यात सर्वोत्कृष्ट टेक्नॉलॉजी देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध…

मंत्री दीपक केसरकर; बाल वैज्ञानिक विज्ञान संमेलनाचा शानदार समारोप.. ⚡सावंतवाडी ता.१४-: मेक इन इंडिया हे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत. ते आपल्या महाराष्ट्राकडे आहेत. त्यामुळे येणारा काळात सर्वोत्कृष्ट टेक्नॉलॉजी देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध आहे, असे गैरउद्गार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे काढले. दरम्यान कृषी…

Read More

भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या खासदार निधीतून बांदा ग्रामपंचायतसाठी कचरा संकलन गाडी प्राप्त…

उद्या लोकार्पण सोहळा: सर्वांनी उपस्थित राहण्याचे बांदा भाजपच्या वतीने आवाहन.. ⚡बांदा ता.१४-: केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या खासदार निधीतून बांदा ग्रामपंचायतसाठी कचरा संकलन गाडी देण्यात आलेली आहे. सदर गाडीचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक १५ रोजी दुपारी १ वाजता संपन्न होणार आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा…

Read More
You cannot copy content of this page