सावंतवाडी शहरात राजन तेली यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांचा वाढदिवस सावंतवाडीत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला .यावेळी सावंतवाडी कळसुळकर इंग्लिश स्कूल येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप ,करून विविध लोकोपयोगी उपक्रमाने वाढदिवस उस्ताहात साजरा करण्यात आला .

यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, शहराध्यक्ष अजय गोंदावळे माजी नगरसेवक आनंद नेवगी सरचिटणीस, विनोद सावंत किसान मोर्चाचे हेमंत बांदेकर, निशांत तोरसकर, मुख्याध्यापक सूर्यकांत भुरे प्राथमिक मुख्याध्यापक प्रदीप सावंत आधी शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page