Headlines

Global Maharashtra Breaking News

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून द्या…

राणेसमर्थक संतोष गावस यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०३-: कोकणचे भाग्यविधाते, महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मतदान करण्याची कोकणवासीयांना बहुदा सावंतवाडी मतदारसंघाला पहिल्यांदाच सुवर्णसंधी चालून आली आहे‌.‌ त्यामुळे खासदार म्हणून त्यांना लोकसभेत पाठवू या, भरघोस मतांनी त्यांना विजयी करून आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. तसेच विरोधी गटातील राणेप्रेमी चाहत्यांनी नारायण राणेंना मतदान करावं असं आवाहन राणेसमर्थक…

Read More

नारायण राणेंना लोकसभेत पाठविण्यासाठी शिंरशिंगे गावातून नव्वद टक्के मतदान द्या…

विशाल परब यांचे आवाहन ; उबाठा सेनेला दिला शिरशिंगेत जोरदार धक्का.. ⚡सावंतवाडी ता.०३-: कोकणच्या विकासासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक रक्ताचा थेंब खर्ची केला त्या नारायण राणे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी शिरशिंगे गावातून नव्वद टक्के मतदान द्या असे आवाहन युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरशिंगे गावात…

Read More

उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल ः रत्नागिरीत महायुतीची जाहीर सभा.. रत्नागिरी ः हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वासरदार मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली आहे. 370 कलम, राम मंदिर, ट्रिपल तलाकच्या विरोधात असलेल्या काॅंग्रेस व राष्ट्रवादीशी हात मिळवून उद्धव ठाकरे हे…

Read More

उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन…

बाळा गावडे यांच्या फार्महाउसला दिली भेट; कुटुंब्यांकडून जंगी स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.०३-: ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांनी यावेळी वेत्ये येथील चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या फार्म हाऊसला भेट दिली. यावेळी गावडे कुटुंब्यांकडून त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आले असून खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारअर्थ…

Read More

मालडी येथील भावई मंदिराचा जीर्णोद्धार वर्धापन दिन १३ रोजी…

⚡मालवण ता.०३-:मालडी येथील श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार ३० वा वर्धापन दिन सोहळा १३ मे रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. श्री भावई देवी मंदिर धाकटी मालडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता देवीचा अभिषेक, सकाळी ९.३० वाजता महाआरती, सकाळी १०.३० वाजता देवीची ओटी भरण्यास प्रारंभ, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६…

Read More

धुरीवाडा स्वामी समर्थ मठात ६ रोजी कार्यक्रम…

⚡मालवण ता.०३-:मालवण धुरीवाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ यांच्यावतीने दि. ६ मे रोजी श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थाच्या पुण्यतिथीचा उत्सव नामस्मरण, भजन, पूजन, पोथी, वाचन, कीर्तन आदी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. भाविकांनी श्री स्वामी समर्थाचे दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरी धामापूरकर कुटुंबियांनी केले आहे.

Read More

खारेपाटण ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा सन्मान…

⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्र दिनाचे आैचित्यसाधून खारेपाटण ग्रा. पं. तर्फे कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला.यावेळी सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, किरण कर्ले, जयदीप देसाई,सुधाकर ढेकणे, मानली होनाळे, दक्षता सुतार, ग्रामविकास अधिकारी जी. एस. वेंगुर्लेकर, देवानंद ईसवलकर आदी उपस्थित होते. आरंभी ग्रा. पं. कर्मचारी अजय तेली यांना ध्वजारोहणाचा मान दिला. त्यानंतर…

Read More

वसंत चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.०३-: शिवसेना उबाठा गटाचे माईणचे शाखाप्रमुख वसंत चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख राजू हिर्लेकर, संदीप सावंत, नितीन पाडावे, प्रशांत आडेकर, अजय घाडीगावकर, गणेश तांबे, भाई आबिलकर, संजय सरवणकर, दिलीप सावंत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

वसंत चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.०३-: शिवसेना उबाठा गटाचे माईणचे शाखाप्रमुख वसंत चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख राजू हिर्लेकर, संदीप सावंत, नितीन पाडावे, प्रशांत आडेकर, अजय घाडीगावकर, गणेश तांबे, भाई आबिलकर, संजय सरवणकर, दिलीप सावंत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील विळी भोपळ्याची संस्कृती सावंतवाडीकर स्वीकारणार नाही…

पुंडलिक दळवी; शहरात कितीही रॅली काढल्या तरी सावंतवाडीतील जनता महाविकास आघाडी सोबतच.. ⚡सावंतवाडी ता.०३-: स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजून घेण्याची वृत्ती ही येणाऱ्या पिढीसाठी घातक आहेत. नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील विळी भोपळ्याची संस्कृती येथील जनता स्वीकारणार नाही, जनता त्यांच्या दिखावू पणाला बसणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे निश्चितच पडसाद दिसतील अशी टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक…

Read More
You cannot copy content of this page