विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर भाजपाकडून ‘प्रभारी’ नेमणूक…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सावंतवाडी मतदारसंघात भाजपकडून प्राभारांच्या नियुक्ती…

सावंतवाडी शहर प्रभारी पदी मनीष दळवी; तर वेंगुर्ला तालुका प्रभारीपदी संजू परब

सावंतवाडी ता.३०-: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सावंतवाडी मतदारसंघात प्रभारींची नेमणूक केली आली आहे. यात सावंतवाडी शहर प्रभारी पदी मनीष दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर वेंगुर्ला तालुका प्रभारी पदी संजू परब, बांदा मंडल प्रभारी एकनाथ नाडकर्णी, आंबोली मंडल प्रभारी मनोज नाईक तर दोडामार्ग तालुका प्रभारी मंदार कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्षांनी नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

You cannot copy content of this page