विधानसभेला स्वबळाची मागणी कार्यकर्त्यांनी केली तरी निर्णय वरिष्ठ घेतील…

प्रभाकर सावंत:राज्यात महायुती भक्कम..

सावंतवाडी : राज्यात महायुती भक्कम आहे. लोकसभा, विधानपरिषद महायुती म्हणूनच लढलो. स्वबळाची मागणी कार्यकर्त्यांनी केली तरी निर्णय वरिष्ठ घेतील अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा स्वबळावर लढणार का ? असा सवाल केला असता ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page