आडवली बौद्धवाडी येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय (सोलो) रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन…
⚡मालवण ता.१०-: बौध्द उत्कर्ष मंडळ व रमाबाई महिला मंडळ आडवली व मुंबई मंडळ आयोजित संयुक्त जयंती उत्सवा निमित्त जिल्हास्तरीय (सोलो) रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन १९ मे २०२४ रोजी आडवली बौद्धवाडी ता. मालवण येथे करण्यात आले आहे.जिल्हास्तरीय (सोलो) रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये ७०००/- व चषक, व्दितीय क्रमांकास ५०००/- रुपये व चषक, आणि…
