Headlines

Global Maharashtra Breaking News

प्रशासकीय यंत्रणेने संवेदनशील व्हावे, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल…

संदेश पारकर यांचा इशारा: कणकवलीतील विविध प्रश्नांबाबत ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाची प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा.. ⚡कणकवली ता.२०- : मुंबई-गोवा महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी उपयायोजना कराव्यात, हायवेवरील अपघातांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना ‘तौक्ते, निसर्ग’प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, धरणग्रस्तांना शासनाच्या निकषांप्रमाणे मोबदला मिळावा यासह तालुक्यातील अन्य प्रश्न व समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख…

Read More

खडाजंगीमुळे बैठक ठरली निष्फळ…

सतीश सावंत व संंदेश सावंत यांच्यात शाब्दिक वादंग:सावडाव धरणा संदर्भातील बैठक प्रांताधिकारी यांनी केली रद्द.. कणकवली : सावडाव धरणासाठी जमिन गेलेल्या शेतकऱ्यांचा समस्या व कैयफिती एेकूण घेण्यासाठी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहलीदार कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यात शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी सतीश सावंत व भाजपचे पदाधिकारी संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यात…

Read More

दिव्यांग हरी परब हाडामासाचा कलाकार…

प्रभाकर सावंत:भाजपा हरीच्या पाठीशी.. ⚡कुडाळ ता.२०-: ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी एक प्रचलित म्हण आहे. आपल्याकडे अनुकूल परिस्थिती असतानाही अनेक तरुण आपल्यातील अंगगुणाना हवा तसा वाव देत नाहीत. उलटपक्षी व्यवस्थेला दोष देत तक्रारीच्या मूडमध्ये दिसतात. मात्र, हरी परबसारखी चित्रकार मंडळी दिव्यांग असूनही प्रतिकूल परिस्थितीत आपले छंद जोपासतात. त्यांच्या या जिद्दीला खरेतर सलाम केला…

Read More

माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थाच्या पादुकांचे आगमन…

विधीवत पूजन ; भक्तगणांनी घेतले दर्शन.. ⚡सावंतवाडी ता.२०-: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे आज सकाळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे घरी आगमन झाले. संजू परब यांनी स्वामींच्या पादुकांची विधीवत पूजा अर्चा केली. स्वामींचे परमशिष्य चोळाप्पा महाराज यांच्या निवासस्थानी स्वामींना समाधी घेतली. या मुळ समाधी स्थानातील ह्या पादुका आहेत. या पादुकांसोबत चोळाप्पा यांचे…

Read More

युवा रक्तदाता संघटनेने भागविली रक्ताची तहान…

उपजिल्हा रुग्णालयात होता रक्ताचा तुटवडा:रुग्णांचे प्राण वाचविण्यास होणार मदत.. सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांचे रक्ताअभावी हाल होत होते‌. शस्त्रक्रिया करण आवश्यक असल्यानं वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांना रक्तदात्यांसाठी आवाहन केले. यानुसार रविवारी युवा रक्तदाता संघटनेच्या सर्व रक्तगटाच्या रक्तदात्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय…

Read More

परप्रांतीयांच्या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्या,…

ज्येष्ठ शिवसैनिक अशोक परब: पोलिसांकडे केली मागणी.. ⚡बांदा ता.२०-: या भागात सातत्याने परप्रांतीयांचा वाढलेला उपद्रव, व त्या पातळीवर वाढणाऱ्या उपद्रवा बाबत शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परब यांनी येथील पोलिस ठाण्यात या बाबत लक्ष देऊन अश्या प्रकारे येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद आपल्या दप्तरी ठेवण्यात बाबतच्या सूचना केल्या. या वेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भाई जाधव…

Read More

विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी राहो…

विशाल परब:वेंगुर्ल्यात घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन… ⚡वेंगुर्ला ता.१९-: श्री विठ्ठल रुक्मिणी हे वारकरी संप्रदायाचे माहेर मानले आहे. आज असलेल्या मोहिनी एकादशीचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी येथील वै. चांदेरकर महाराज यांच्या विठ्ठल मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी राहोत अशी प्रार्थना केली….

Read More

बांदा शहर व परिसराला सायंकाळी मुसळधार पूर्वमोसमी पावसाने झोडपले…

⚡बांदा ता.१९-: बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी मुसळधार पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. सायंकाळी ५ वाजता विजांच्या गडगडाटासह पावसास सुरुवात झाली. आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. सायंकाळी तब्बल दोन तास पावसाने झोडपून काढले. बांदा शहरसह परिसरातील ग्रामीण भागात देखील पूर्व मोसमीच्या सरी कोसळल्या. ग्रामीण भागातील अनेक गावात मुसळधार पाऊस झाल्याने…

Read More

इन्सुली येथून निगुडे गावात जाणाऱ्या नळपुरवठा मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरु…

गुरुदास गवंडे यांच्या इशाऱ्या नंतर प्रशासनाने घेतली दखल; नागरिकांमधून समाधान व्यक्त.. ⚡बांदा ता.१९-:इन्सुली येथून निगुडे गावात जाणाऱ्या ग्रामीण नळपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरु करण्यात आले आहे. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते. यासंदर्भात ग्रामपंचायतला प्रशासनाला सूचना देऊनही देखील यावर कोणती उपाययोजना करण्यात न आल्याने निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे…

Read More
You cannot copy content of this page