मालवण मेढा येथील श्री काळबादेवीचा १३ ऑगस्टला जत्रोत्सव…

मालवण (प्रतिनिधी)

मालवणची ग्रामदेवता मेढा येथील श्री काळबादेवीचा जत्रोत्सव दि. १३ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत व सकाळी १०:३० वाजल्यापासून ओटी भरण्यास सुरवात होणार आहे तरी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन काळबादेवी विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page