ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करत हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली…

मालवण दि प्रतिनिधी
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कुंभारमाठ येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्याना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी कुंभारमाठ सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, माजी सरपंच प्रमोद भोगावकर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली डिचवलकर, माजी सदस्य विनोद भोगावकर, पोलीस पाटील विठ्ठल बावकर, वायरी तलाठी राठोड, रेकोबा हायस्कुल मुख्याध्यापक श्री. हिंदळेकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page