Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग मार्केट यार्ड चे स्वप्न पूर्ण ; नांदगाव रेल्वे स्टेशनलगत 5 हेक्टर जमीन केली खरेदी…

आम.नितेश राणें: 2025 च्या हंगामात सिंधुदुर्ग मार्केट यार्ड मध्ये होणार शेतमाल खरेदी-विक्री.. कणकवली : खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्ग वासीयांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या 5 क्रमांकात आणायचा विचार असतो. त्याच अनुषंगाने जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. सिंधुदुर्ग चे अर्थकारण काजू आंबा मासेमारी पर्यटन यावर आधारित आहे. जिल्ह्याचे उत्पन्न वाढवायचे असेल तर…

Read Full News

एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांचे १५ ऑगस्ट रोजी यंदा पुन्हा उपोषण…

औद्योगिक क्षेत्रात जोडरस्ता आणि स्मशानभूमी जागा निश्चिती अदयाप नाही.. कुडाळ : कुडाळ औद्योगिक क्षेत्रातील जोडरस्ता व स्मशानभूमिसाठी मान्यता मिळालेली जागा निश्चित करुन देत नसल्याने एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनी कुडाळ येथील एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. तसे पत्र प्रकल्पग्रस्त शेतकरी श्याम गावडे यांनी प्रशासनाला दिले आहे.श्याम गावडे यांनी पात्रात म्हटले आहे, आपण दिनांक ११…

Read Full News

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे डॉ श्रीकृष्ण मुळीक परब…

मालवण दि प्रतिनिधीप्राध्यापक सुभाष फाटक चारिटेबल ट्रस्ट संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांची नुकतीच निवड झाली आहे. याबाबतचे लेखी पत्र व्यवस्थापकीय विश्वस्त योगेश तावडे यांनी डॉक्टर दीपक मुळीक परब यांना दिले आहे. उद्योग क्षेत्राबरोबरच डॉक्टर दीपक मुळीक परब…

Read Full News

पोलिस भरतीत ई.डब्ल्यू.एस.अंतर्गत मराठा किती…?

आमदार नितेश राणे यांनी वस्तुस्थिती दर्शक यादी आणली बाहेर:मराठा समाजाचे आंदोलन हे माराठ्यांसाठीच हवे,कोणा तिसऱ्यांसाठी नको; आमदार नितेश राणे यांनी सुनावले.. कणकवली;नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या मुलांना ई.डब्ल्यू.एस.च्या आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही. बीड जिल्ह्यात ई.डब्ल्यू.एस. कोट्यातून सगळे उमेदवार मुस्लिम समाजाचे भरती झाले.त्यात एकही मराठा उमेदवाराला भरती होता आले नाही. याची सत्यता आणि वस्तुस्थिती आमदार…

Read Full News

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मालवणात मशाल फेरी व तिरंगा रॅली…

नगरपालिका आणि सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागातर्फे आयोजन.. मालवण (प्रतिनिधी) स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दि. १४ ऑगस्ट रोजी मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा NCC (राष्ट्रीय छात्र सेना) विभाग आणि मालवण मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ४. ३० वाजता सन्मान देशभक्ताचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत डॉ. पंकज सुभाष दिघे यांचे “१९४७ च्या इतिहासापासून…

Read Full News

बांदा येथील श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास अध्यक्षपदी राकेश केसरकर यांची निवड…

बांदा/प्रतिनिधीश्री श्री १०८ महंत मठाधीष प.पू. सद्गुरू श्री गावडे काका महाराज यानी संस्थापीत केलेल्या श्री सदगुरु भक्त सेवा न्यास या सामाजीक संस्थेच्या ११ नवनिर्वाचीत विश्वस्थांची २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी न्यास निर्माते श्री गावडे काका महाराज यानी निवड केली. यामध्ये अध्यक्षपदी राकेश केसरकर, सचीव विजय साईल, खजीनदार चंद्रकांत उर्फ गौरव मुंज, सिंधुदूर्ग विभाग व कार्याध्यक्ष…

Read Full News

कातकरी समाज बांधवांच्या घराचा प्रश्न पालकमंत्र्यांनी सोडविला…

सिंधुदुर्ग दि १२ (जिमाका) जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. वारंवार पाठपुरावा करुन तसेच निवेदन देऊनही घरकुलाच्या प्रश्नाची दखल घेतल्या जात नव्हती. ०००००००

Read Full News

मालवणात भाजप व निलेश राणे यांच्या माध्यमातून भव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन…

१ लाखाच्या प्रथम बक्षीसासह अनेक बक्षीसांचा होणार वर्षाव.. मालवण (प्रतिनिधी) नारळी पौर्णिमेनिमित्त भाजपतर्फे भाजपचे मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून पुरुष व महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा. मालवण बंदर जेटी येथे करण्यात आले. पुरुषांच्या स्पर्धेतील विजेत्याला १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून इतर अनेक…

Read Full News

बांद्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

बांदा ता.१२-: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा यांच्यावतीने महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होत. दुपारपर्यंत ५० हून अधिक दात्यांनी रक्तदान करत पवित्र दान केलं. या निमित्ताने गेली अनेक वर्षे रक्तदान क्षेत्रात भरीव योगदान देऊन असंख्य रुग्णांचे जीव वाचवणारे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी…

Read Full News

वेत्ये येथील गणेश सामंत, यांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस संगीत साहित्य भेट…

सावंतवाडी : सहदेव राऊळ : वेत्ये येथील गणेश लक्ष्मण सामंत यांच्यावतीने त्यांच्या भरीव देणगीतून मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस एकूण २८ हजार रुपयांचे संगीत साहित्य भेट देण्यात आले. तुळशीदास नाईक यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे मुलांना हे संगीत साहित्य उपलब्ध करून मिळाले. या साहित्यात हार्मोनियम, तबला, टाळ, झांज, बासुरी, खंजिरी, ढोल, साईड ड्रम आदी…

Read Full News

You cannot copy content of this page