विकास संस्थांना सक्षमीकरणासाठी जिल्हा बॅंक पाठीशी…
मनीष दळवी:कणकवलीत प्राथमिक विकास संस्थांचा 100 टक्के कर्ज वसुलीबद्दल सत्कार ; विकास संस्थांना सुगी अॅपच्या माध्यमातून गतीमान कर्ज वितरण होणार.. ⚡कणकवली ता.०५-: सहकारी संस्थांचा पाया शेतकरी असून विकास संस्थांनी केवळ कर्जवाटपावर न थांबता व्यवसायवृद्धी, पारदर्शक कारभार आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कर्जवसुली करणे हे अत्यंत कठीण काम असून शेतकऱ्यांना समजावून सांगत त्यांना…
