Headlines

Global Maharashtra Breaking News

कुणकेश्वर झाले हाऊसफुल…

रस्त्यातच गाड्या पार्किंग केल्याने झाले रस्ते ब्लॉक:वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष.. ⚡देवगड ता.२३-: दक्षिण कोकणची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर धार्मिक पर्यटन स्थळाकडे सध्या पर्यटकांचा कल जास्त आहे सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम असल्याने मुंबई गोवा तामिळनाडू कर्नाटक गुजरात सह इतर भागातले ही पर्यटक कुणकेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. श्री देव कुणकेश्वर महादेवाचे दर्शन झाल्यानंतर…

Read More

सिंधुदुर्ग मधील माकडांची होणार प्रगणना…

सावंतवाडी वन विभागाकडून माकड उपाययोजनेचे पुढचे पाऊल… ⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हात जाणवत असलेल्या माकड व वानर या प्राण्यांच्या उपद्रवावर उपाययोजना करण्यासाठी सावंतवाडी वन विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या माकड व वानर यांची शास्रोक्त पद्धतीने प्रगणना करण्यात येणार आहे. यासाठी सावंतवाडी वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, सामाजिक वनीकरण, कृषीखाते व स्वयंसेवक यांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा सावंतवाडी…

Read More

वेत्ये गावातील श्री देव कलेश्वर पूर्वी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त अर्चना घारेंनी घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२३-: वेत्ये गावातील श्री देव कलेश्वर पूर्वी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी मंदीरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. सर्वांना सुखी, आनंदी ठेव, दीर्घायुष्य दे , बळीराजासाठी चांगला पाऊस येवू देत, अशी प्रार्थना सौ. अर्चना घारे यांनी श्री देव कलेश्वर पूर्वी देवी चरणी केली‌….

Read More

व्यापारी वर्गाच्या समस्या अर्चना घारे यांनी घेतल्या जाणून…

⚡सावंतवाडी ता.२३-: वेंगुर्ला येथिल नियोजित कार्यक्रमाला जाताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी तळवडे गेट गणपती कॉम्प्लेक्स येथे थांबून तेथील उपस्थितांची भेटी घेतली. व्यापारी वर्गाशी संवाद साधत अर्चना घारे यांनी व्यापारी बंधूंच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान श्री. संतोष भैरे, श्री. निवृत्ती आमरे, श्री. एकनाथ सावंत, श्री….

Read More

रस्त्यालगतचे धोकादायक असलेले झाड तोडून घ्यावी…

राजू बेग:नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२३-:शहरातील रस्त्यालगतचे धोकादायक असलेले झाड तोडून घेण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजू बेग यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बेग यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषद हद्दीमध्ये माठेवाडा काझिदिंडी – परिसरात वागळे दुकानानजिक मुंबईस्थित महंमद रफिक काझी यांच्या मालकीच्या जागेतील…

Read More

पुणे हिट अँड रन प्रकरणात सुप्रिया सुळे गप्प का…?

आमदार नीतेश राणे यांचा सवाल; 4 जूनला एनडीएचा मोठा विजय होणार.. ⚡कणकवली ता.२३-: पुणे हिट अँड रन प्रकरणात शरद पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे गप्प का ? शरद पवार गटाकडून या प्रकरणात कोणती प्रतिक्रिया का येत नाही ? अग्रवाल आणि पवार कुटुंब यांचे काय संबंध आहेत काय ? आरोपीला दिलेला वकील पवार कुटुंबियांच्या घनिष्ट संबंधांतील असल्याची…

Read More

कारसहित चालक पोलिसांचा ताब्यात…

कणकवली ः जानवली येथील मुंबई-गोवा महामार्गावरून चालणारा पादचारी अनिल कदम यांना अज्ञात कारने जोरदार धडक दिली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर कारचालकाने धूम ठोकली होती. अखेर कणकवली पोलिसांनी पुणे-निगडी येथून कारसहित चालकाला ताब्यात घेतले.जाधव यांना धडक देऊन पसार झालेली कार ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक समरेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे…

Read More

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावेत…

महामार्ग प्राधिकरणाकडे प्रवासी संघाची मागणी.. ⚡कणकवली ता.२३-: मुंबई-गोवा माहामार्गवरील अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे निवेदनाद्वारे महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम झाल्यानंतर या मार्गावर अपघात होण्याचे प्रामण वाढले. जानवली येथील सगल झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू…

Read More

शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करावी…

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे कणकवली प्रवासी संघाची मागणी.. ⚡कणकवली ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी व उपचार घेण्यासाठी येणार्‍या नागरिकांना योग्यरित्या अारोग्य सोसीसुविधांचा लाभ मिळत नाहीत. परिणामी त्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपण स्वतः लक्ष घालून आरोग्य यंत्रणा सक्षम…

Read More

भीमराव पांचाळे यांनी दिले गझल लेखन व गायनाचे धडे…

गजल सागर प्रतिष्ठान व अखंड लोकमंचतर्फे कणकवलीत कार्यशाळेचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२३-: गजल सागर प्रतिष्ठान मुंबई व अखंड लोकमंच कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथील नगरवाचनालय सभागृहामध्ये नुकतीच गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय गझल लेखन व गायन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला महाराष्ट्र व गोव्यातून विविध गजल लेखक व गजल आवड असणार्‍या श्रोत्यांनी…

Read More
You cannot copy content of this page