फायनान्स कंपनीकडून लोकांच्या फसवणुकीला पोलिसच जबाबदार…
प्रवीण भोसले व अर्चना घारे यांचा आरोप: नागरिकांचे पैसे न मिळाल्यास सीआयडी चौकशीची मागणी करणार.. ⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी शहरात कमी दरात कर्ज उपलब्ध करून देतो अशा फायन्स कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादीने सर्वप्रथम याबाबत पोलिसांना ही बाब निर्दशनात आणून निवेदन दिले असताना देखील पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्याने आज तालुक्यातील अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे याला…
