पाडलोसमध्ये लागलेल्या आगीतून राहते घर, बैलजोडी वाचविण्यात यश…
जळाऊ लाकूड साठ्याचे मात्र नुकसान : माडाचेगाळू, केणीवाडा येथील घटना.. ⚡बांदा ता.२८-: पाडलोस माडाचेगाळू येथे मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागून तुकाराम गावडे यांचे नुकसान झाले. वाऱ्याचा वेग असल्याने आग घरापासून अवघ्या चार फूट अंतरावर आली होती. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आग रोखण्यात आली अन पुढील अनर्थ टळला. तर केणीवाडा येथे लागलेल्या आगीतून बैल…
