Headlines

Global Maharashtra Breaking News

मडूरे दशक्रोशीसाठी सावंतवाडी वीज ग्राहक संघटनेची शनिवारी विभागीय बैठक…

⚡बांदा ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून वीज महावितरणबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. गेले काही दिवस जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसात विजेचा खेळखंडोबा सुरू असून महावितरणच्या भोंगळ कारभाराचे दर्शन जिल्हावासियांना झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांना देखील याचा फटका बसून चार चार दिवस गावे अंधारात होती. वीज वितरणाच्या अनागोंदी कारभाराला चपराक द्यायची असेल तर…

Read More

रोणापाल आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग प्रदर्शनाचे उद्घाटन…

रोणापाल येथील कृष्णा गावडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन.. ⚡बांदा ता.०७-: रोणापाल येथील युवा चित्रकार कृष्णा गावडे यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन रोणापाल आर्ट गॅलरी मध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रोणापाल सरपंच योगिता केणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कृष्णा गावडे यांच्या कलेचे कौतुक केले.     यावेळी ज्येष्ठ पत्रकार ममता चिटणीस, रोणापाल माजी सरपंच सुरेश…

Read More

अखेर ‘ती’ धोकादायक झाड तोडली…

सामाजिक बांधिलकीनी वेधले होते लक्ष; वनविभाग व प्रांतधिकाऱ्यांचे मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरासह झाराप हायवे इन्सुली मेंट, मळगाव मेट येथील रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाड तात्काळ तोडण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक बांधिलकीच्या वतीने प्रांताधिकारी व वनविभाग यांचं निवेदन देऊन लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेऊन वनविभाग व प्रांतधिकाऱ्यांनी तात्काळ ती धोकादायक झाड…

Read More

प्रभाग २ मिळालेलं यश हे बाबू कुडतरकर यांच्यामुळे नसून हे सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळेच…

निशू तोरसकर यांचा पलटवार:एकट्याने श्रेय घेऊन घटकपक्षातील कार्यकर्त्यांची नाराजीचा सूर ओढवून घेऊ नये.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातून महायुतीचे उमेदवार नारायण राणें यांना सर्वाधिक मताध्यकीय हे दोन नंबर प्रभागात मिळाले त्याचे श्रेय हे निव्वळ शिंदे गटाचे अथवा बाबू कुडतरकर यांचे नसून हे यश प्रचारात सामील झालेल्या महायुतीतील सर्व घटकपक्षातील कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. असा पलटवर भाजपाचे…

Read More

जल जीवन कामांची चौकशी करा…

भाजपच्या एकनाथ नाडकर्णी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. ओरोस ता ७भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधील असलेली जल जीवन मिशन ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात योजनेची कामे सुरू आहेत. परंतु यातील अनेक कामे अपूर्ण आहेत. ठेकेदार व अधिकारी यांचे योग्य नियोजन नाही. त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेचा बोजवारा उडाला आहे, असे खदपूर्वक आपल्याला सांगावे लागत आहे. पाणी…

Read More

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक करणार आंदोलन…

नवीन संच मान्यतेच्या धोरणास विरोध:शिक्षक समितीचा निर्णय.. ओरोस ता.०७-: नवीन संचामान्यातेच्या धोरणा विरोधात २०२४-२५ या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १५ जून रोजी प्राथमिक शिक्षक राज्यभर आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारा समोर सुद्धा जिल्हा शाखेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष…

Read More

ओटवणेत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

⚡सावंतवाडी ता.०७-: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ९ जुन रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ओटवणे मांडवफातरवाडी प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व…

Read More

पाट हायस्कूलला 1995 च्या दहावी बॅच तर्फे सात फॅनची भेट…

⚡कुडाळ ता.०७-: पाट हायस्कूलमध्ये जे शैक्षणिक विविध उपक्रम चालू आहेत यामध्ये डिजिटल अभ्यासिका, कलादालन, अटल टिंकरिंग लॅब, गणित विषयक विविध उपक्रम, मराठी विषयक विविध उपक्रम हे सातत्याने विद्यार्थ्यांच्या समोर जात असतात. त्यामुळे सन 1995 च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी यांनी शाळेतील वर्गांची गरज ओळखून सात फॅन भेट दिले व इतरही उपयुक्त साहित्य देण्याचे आश्वासन दिले.यावेळी माजी…

Read More

पाट हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबिर…

इको क्लबच्या तर्फे आयोजन.. ⚡कुडाळ ता.०७-: पर्यावरणाचे महत्त्व माहिती होण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. वृक्षदिंडी, पक्षी निरीक्षण, प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता अभियान असे उपक्रम तर दरवर्षी पाट हायस्कूलमध्ये आयोजित करून मुलांना पर्यावरणाविषयी जागरूकता आणली जाते.इको क्लब ऑफ मिशन लाईफ या शासनाच्या उपक्रमांतर्गत स्कूलमध्ये 5 जून ते 11 जून या कालावधीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले…

Read More

वायरमनचा राजीनामा,लाईनमन रुग्णालयात अन साहेब नॉट रीचेबल…

वीजग्राहकांना वाली कोण : पाडलोस येथील गौरेश पटेकर यांचा सवाल.. ⚡बांदा ता.०६-: आकाशात ढग दिसायला लागले की, महावितरण जागे होते. गेले 15 ते 20 दिवस पाडलोस गावात एकसारखा विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज ग्राहक हैराण झाला आहे. वाढता उष्मा त्यात वीज वितरणची मान्सूनपूर्व कामे रखडलेली. पाडलोस येथे गुरुवारी सकाळ पासून 5 तास वीजपुरवठा खंडित असल्याने…

Read More
You cannot copy content of this page