मळगाव येथे २७ ऑगस्ट रोजी भव्य दिव्य दहीहंडी उत्सव…

मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी ग्रुप मळगावच्यावतीने आयोजन..

⚡सावंतवाडी ता.२५ सहदेव राऊळ-: मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी ग्रुप मळगावच्यावतीने २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३ ते ७ या वेळेत मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य दिव्य दहीहंडी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
यात प्रथम पारितोषिक ११,१११ रुपये व आकर्षक बक्षीस (पांडुरंग श्रावण राऊळ पुरुस्कृत) ठेवण्यात आले आहे.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री पांडुरंग राऊळ-९९६७३३३१००, सिद्धेश आजगावकर -८९९९४००६२, सूरज-८४५९६३२०७५, मयूर गावकर -९१५८०९७७८४, अक्षय राऊळ -९३२४५७७०१५, निखिल राऊळ ९२८४१९५९९६ यांच्याशी संपर्क साधावा व सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी ग्रुप मळगावच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page