⚡कुडाळ ता.२६-: कामावर जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका संशयताला पोलिसांनी अटक केली
या प्रकरणी तालुक्यातील तरुणीने कुडाळ पोलिसात तक्रार दिली आहे
त्यावरून त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखलं करण्यात आला आहे.
तरुणीचा विनयभंग प्रकरणी एकास अटक…
