Headlines

Global Maharashtra Breaking News

पालकमंत्र्यांच्या हस्ते बीच क्लिनिंग मशीनचे लोकार्पण…!

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीएसआर फंडातून विकत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला वितरीत केलेल्या बीच क्लिनिंग मशीनचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रभाकर सावंत, मुख्याधिकारी श्री नातु आदी उपस्थित होते. ह्या बीच क्लिनिंग मशीन जिल्हा परिषद ग्रामीण विभागासाठी दोन व नागरी विभागासाठी एक अशा एकूण 3 मशीन वेंगुर्ला,…

Read Full News

जिल्ह्यात पर्यटनवाढीला प्राधान्य…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण:कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभिकरण लोकार्पण.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: आपल्या जिल्ह्याला पर्यटनाची परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थलांतर थांबेल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनवाढीला प्राधान्य देणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.

Read Full News

येत्या पुढील काळात तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपला कारभार सुधारावा…

आशिष सुभेदार:अन्यथा तीव्र आंदोलन करू.. ⚡सावंतवाडी ता.०४-: जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. प्रत्येक कामात टक्केवारी घेऊन मगच कामे केली जातात त्यामुळे कामांची गुणवत्ता राहत नाही. याची प्रचिती मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळा दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा आली असून यावर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व मंत्र्यांचा कोणताही अंकुश नाही. येत्या पुढील काळात तरी…

Read Full News

भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतिने गणेश चतुर्थीनिमित्त उद्या दिव्यांगांना शिधा वाटप…

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून दिव्यांगांना करणार शिधा वाटप.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये उद्या भाजपा दिव्यांग विकास आघाडी च्या वतीने दिव्यांगांना युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून गणपती निमित शिधावाटप करण्यात येणार आहे. तरी दिव्यांगांनी येताना आपले दिव्यांग सर्टिफिकेट सोबत घेऊन या शिधावाटपाचा लाभ घ्यावा , असे…

Read Full News

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या चेअरमन पदी अँड. संग्राम देसाई यांची निवड…

अँड.परिमल नाईक यांनी केल अभिनंदन… ⚡सावंतवाडी ता.०४-: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या चेअरमन पदी अँड. संग्राम देसाई यांची निवड यांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक यांच्या वतीने अभिनंदन व सत्कर करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला. या प्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सर्व…

Read Full News

दोडामार्गात भजन साहित्याचे गुरुवारी वाटप…

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार वाटप.. ⚡दोडामार्ग ता.०४-: तालुक्यातील २०० भजन मंडळाना गुरुवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता भजन साहित्याचे वाटप केले जाणार आहे.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते साहित्य वाटप होईल.येथील बाजारपेठेतील परमेकर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रत्येक भजन मंडळाने मंडळातील किमान पाच सदस्यांसह उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी…

Read Full News

जे. डी. पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने बांदा माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी केला सत्कार…!

⚡बांदा ता.०४-: येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक जे. डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने बांद्याचे माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी गुरुनाथ सावंत, सुनील धामापूरकर, बाळु मोर्ये, पत्रकार तथा बांदा केंद्रशाळेचे माजी…

Read Full News

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडलेली मोदी एक्सप्रेस चाकरमान्यांना घेऊन सिंधुदुर्गकडे रवाना…

भारतीय जनता पक्षाचा झेंडा दाखवल्यानंतर मोदी एक्सप्रेस निघाली:आमदार नितेश राणेंनी केली चाकरमान्यांची विचारपूस.. ⚡कणकवली ता.०४-: गणेश चतुर्थीचा सण म्हटला की चाकरमानी गावी येतात. मात्र या प्रवासादरम्यान बुकिंग मोठ्या प्रमाणात असल्याने तिकीट मिळत नाही. त्यामुळे फार मोठी कसरत करावी लागते. याच दरम्यान कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी या प्रवाश्यांना प्रवास…

Read Full News

गोगटे- वाळके काॅलेज बांदा येथे राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा…

⚡बांदा ता.०४-: श्रीमती चंद्राबाई कलाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट हलकर्णी , कोल्हापूर व शिक्षण प्रसारक मंडळ, बांदा गोगटे– वाळके कॉलेज ,बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने “चंद्रकला करंडक” राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन २५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या विविध सामाजिक प्रश्नावर ती विचारमंथन व्हावे वक्त्यांनी विचारपीठावर निर्भीड व सडेतोड विचारांची मांडणी…

Read Full News

बांदा भाजप शहरच्या वतीने गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.०४-: भारतीय जनता पार्टी बांदा शहरच्या वतीने बांदा शहर मर्यादित आकर्षक गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख ५०००, ३०००, २००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. गणेश मूर्तीच्या वस्त्र आणि अलंकार यांच्या निकषावर परीक्षण करण्यात येणार आहे. ही स्पर्धा खुली असून अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी केदार कणबर्गी…

Read Full News

You cannot copy content of this page